निधन वार्ता… — अनुसायाबाई कोल्हे यांचे निधन…

युवराज डोंगरे 

उपसंपादक

            दर्यापूर येथिल आनंद नगर मधिल रहिवासी, नागरिक हक्क संरक्षण समिती दर्यापूरचे अध्यक्ष, कायदेतज्ञ ऍड संतोष गोंडुजी कोल्हे यांच्या मातोश्री अनुसयाबाई कोल्हे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

        त्यांच्या मागे पाच मुले,तिन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर दर्यापूर येथील आशा मनीषा रोडवरील स्मशाभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

           यावेळी सर्व पक्षातील राजकीय मंडळी, विविध क्षेत्रातील मंडळी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.