धानोरा कांग्रेस कमिटीची ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे भेट देऊन जाणुन घेतली माहिती.

 

धानोरा /भाविक करमनकर 

 

       ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी भेट देऊन रोज चाललेल्या वातावरणामुळे विविध प्रकारच्या मानवी जीवनावर होत असलेल्या आजारा बाबतीत चर्चा केली. 

       यासाठी आपली सेवा लोकहिताच्या दृष्टीने आपली जबाबदारी पार पाडावे. करीता आपण आपली यंत्रणा होणाऱ्या विविध विकारावर उपयुक्त ठरेल, यासाठी आपण उपाययोजना करावे. अशी सूचना केल्या आहेत.

      यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष परसराम पदा, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद लेनगुरे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष कुलदीप इंदूरकर, काँग्रेस नेते प्रभाकर उसेंडी, मिलिंद किरंगे, संजय गावडे, पांडुरंग मडावी, बाबुराव तुलावी आदी रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.