चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि भंडारा
साकोली :- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चर्चा बैठक सेंदुरवाफा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गवासी अनिल जेटूजी मेश्राम बिरसा मुंडा चौक शेंदूरवाफा यांच्या परिवाराला परिवाराला परमात्मा एक सेवक चर्चा बैठक मधून मदत निधी 9540/- ₹ परिवाराला सुपूर्द करण्यात आले.यावेळी सर्व सेवक बंधू भगिनी उपस्थित होते.