काश्मीर मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्याच्या शिवसेना ऊ.बा.ठा. ने केला निषेध… — शेकडो शिवसैनिकाची उपस्थिति…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनाच्या वतीने दहशत वादी हल्ल्याच्या निषेध करण्यात येत आहे.काही दिवसापूर्वी काश्मीर मध्ये दहाशवादी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ शिवसेना आरमोरी विधान सभा क्षेत्राच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांच्या नेतृत्वात कुरखेडा येथे शिवसेना कार्यालय समोर वडसा रोड वर दहशत वादी हल्याचा निषेध असो असे नारे मारून शेकडो शिवसानिकाच्या उपस्थिती निषेध करण्यात आला.

           या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष महेंद्र कुमार मोहबंसी, तालुका प्रमुख तथा गट नेता आशिष काळे, नगराध्यक्ष अनिता ताई बोरकर, माजी नगर सेवक पुंडलीक देशमुख, न. प.सभापती अशोक कंगाली, नगर सेवक जयेंद्र चंदेल, नगरसेविका जयश्री रासेकर, नगर सेवीका कांता बाई मट्टे, सोनू भट्टड , शेरू खान ,चरण रासेकार, बजरंग बैस, मयूर रोकडे, शंकर कल्हारी, देवेंद्र मेश्राम, राजू मडावी, जगू बरसगडे, नीकेश हेटकर शैलेश लाडे, शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.