प्रेम गावंडे
उपसंपादक
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडूरंग नरवडे साहेब तथा राष्ट्रीय महासचिव श्री.बुधराव कोटनाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीला,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी आज मंजूरी प्रदान केली आहे.
तद्वतच महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे काही पदे त्यांनी शिल्लक ठेवली आहेत.सदर रिक्त पदावर यथायोग्य परिस्थिती नुसार योग्य व्यक्तींची नियुक्ती करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अंतर्गत,१ कार्यकारी अध्यक्ष,४ उपाध्यक्ष,२ महासचिव,४ मुख्य संघटक,१ कोषाध्यक्ष,५ सल्लागार,४ सहसचिव,४ सहसंघटक,५ सहसल्लागार,४ प्रशिध्द प्रमुख,आणि १७ सदस्य असणार आहेत.
****
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे…
उपाध्यक्ष…
👇👇
१) आ.मध्यमा मनीष सवाई…
प्रशिध्द समाजसेवीका
नागपूर
२) आ.विनोदकुमार खैरे..
सिने चित्रपट दिग्दर्शक..
मुंबई..
३) आ.प्रितम जनबंधू..
संपादक तथा समाजसेवक..
गडचिरोली
४) आ.संजय टेंभुर्णे..
कार्यकारी संपादक तथा कलावंत उपाध्यक्ष,ता.साकोली,जिल्हा भंडारा…
****
महासचीव…
👇👇
१) आ.कालीदास रोटे…
प्रशिध्द समाजसेवक
मुंबई
२) आ.उपक्षम रामटेके…
उपसंपादक तथा ग्रामपंचायत पदाधिकारी/समाजसेवक…
चिमूर,जिल्हा चंद्रपूर..
****
मुख्य संघटक..
👇👇
१) आ.दिलीप तांदळे..
प्रशिध्द समाजसेवक-विविध कार्यान्वये आणि ज्ञानान्वये भारत देशात ओळख..
नागपूर…
२) आ.ऋषी सहारे…
संपादक तथा समाजसेवक
आरमोरी,गडचिरोली…
३) आ.दामोधर रामटेके…
कार्यकारी संपादक तथा समाजसेवक
चिमूर,चंद्रपूर..
****
कोषाध्यक्ष…
👇👇
१) आ.दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे…
वृत्त संपादीका/माजी सरपंच/ (समाजसेवीका)
नेरी,चंद्रपूर….
****
सल्लागार…
👇👇
१) आ.जाकीर सैय्यद…
व्यवस्थापक/जिल्हा प्रतिनिधी,समाजसेवक..
वर्धा….
२) आ.दर्शनाताई विकास मेश्राम..
समाज सेविका
नागपूर..
३) आ.निलय झोडे..
उपसंपादक/समाजसेवक
साकोली,भंडारा
****
सहसचिव…
👇👇
१) आ.शेखर ईसापुरे..
उपसंपादक/संस्थाध्यक्ष…
साकोली,भंडारा…
२) आ.अबोदनागो चव्हाण..
काटकुंभ,चिखलदरा..
जिल्हा अमरावती…
****
सहसंघटक…
👇👇
१) आ.ऋग्वेद येवले…
उपसंपादक/समाजसेवक
साकोली,भंडारा…
२) आ.प्रतीक एन.भैसारे…
नेरी,चिमूर..
जिल्हा चंद्रपूर…
****
राज्य कार्यकारिणी सदस्य…
👇👇
१) आ.प्रा.भाग्यश्री मेश्राम.. (फुलझेले)
जिल्हा गोंदिया ..
२) आ.विजया राजेंद्र मोरे…
जिल्हा बुलढाणा…
३) आ.मनीष सवाई…
जिल्हा वर्धा…
*****
वरील प्रमाणे,महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी हे आपल्या पदाला अनुसरून अनुभवातंर्गत महाराष्ट्र राज्यात सक्षमपणे कार्य करतील आणि अपेक्षित कर्तव्य पार पाडतील असा आशावाद महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी व्यक्त केला आहे…
याचबरोबर प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी ते लवकरच निश्चित करणार आहेत…