नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -मानव विकास मोफत सायकल योजना अंतर्गत सत्र २०२२-२३ तिसरा टप्पा मध्ये सात सायकल चे वाटप विध्यार्थीना वाटप करण्यात आले.
त्यावेळी सरपंच संजय खोब्रागडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकेत खेडीकर, ग्रापंचायत सदस्य तथा सदस्य शालेय व्यवस्थापन समिती भावेश कोटांगले,मुख्याध्यापक विलास लांजेवार, शाळा समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य वैभव खोब्रागडे, नरेश चौधरी, व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश उके , तंटामुक्ती अध्यक्ष सुखराम जांभुळकर, कैलास खोब्रागडे सर,सुधाकर ढोणे सर,नरेंद्र शेंडे, संध्या साखरे मॅडम, अनिता निंबेकर,पुरुषोत्तम मांदाडे यांच्या उपस्थिती मध्ये वितरण करण्यात आले.