कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- शिवसेना (उबाठा) पक्षाचे ५८वा वर्धापन दिनानिमित्त कार्यालय ‘ टारसा रोड कन्हान तालुका पारशिवनी येथे विधानसभा प्रमुख विशाल बरबटे याचे प्रमुख उपस्थितित संपन्न. शिवसेनेचा वर्षानुवर्षे चालत आलेला वारसा जपूया,विधानसभेवर भगवा फडकवूया
आज बुधवार दि.१९.०६.२०२४ रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ५८वा वर्धापन दिनानिमित्त कार्यालय ‘तारसा रोड कन्हान’ ( पारशिवनी)येथे मा.श्री.विशाल बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रमुख देवेंद्रजी गोडबोले, जिल्हा संघटक राधेश्यामजी हटवार, महीला जिल्हाप्रमुख दुर्गाताई कोचे, कामगार सेना प्रमुख समीरजी मेश्राम, विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रमुख सुत्तमजी मस्के, तालुका प्रमुख कैलासजी खंडार, नगरसेविका मोनिकाताई पौनीकर, उपतालुका प्रमुख राजन मनगटे, कन्हान शहर प्रमुख प्रभाकरजी बावने, मौदा तालुका संपर्क प्रमुख नरेशजी भोंदे, कांद्री शहर प्रमुख सुरेशजी आंबिलडुके, विभाग प्रमुख जितेंद्रजी सिंग जम्बे, विभाग प्रमुख प्रशांतजी लखडकर, विभाग प्रमुख राहुलजी वानखेडे, विभाग प्रमुख अश्विनजी कुसुंबे, जिल्हा सचिव कामगार सेना नेवालालजी पात्रे, उमेशजी पौनीकर, संजयजी देसाई, पिंटूजी खंडार, भुराजी पात्रे, महेंद्रजी खडसे, शहर प्रमुख कामगार सेना राजेंद्रजी पौनीकर, उमेशजी पौनीकर, किशोरजी चौधरी, कीशोरजी शेंडे, सतिशजी नाडे, रोहितजी खडसे, रघुनाथजी पात्रे, लखनजी पुरवले, हरीदासजी मारबते, अभिषेकजी नगराळे, प्रशांतजी खोब्रागडे, विकासजी बेदरे, मयुरजी मदनकर, रमेशजी पडोळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.