कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाद्वारे फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचा रिझल्ट मंगलवार २१ मई दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल घोषित करण्यात आला पारशिवनी तालुक्यामध्ये पारशिवनी शहरातुन एकूण ०६ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय असून यामध्ये एकूण६६५ विद्यार्थी यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले होते त्यापैकी ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले ४ विदार्थी अनुपस्थित होते यात महाविद्यालय चा निकाल पुढील प्रमाणे….
राष्ट्रीय आदर्श आर्टस महाविद्यालय नवेगाव खैरी
(१)यामध्ये राष्ट्रीय आदर्श आर्टस महाविद्यालय नवेगाव खैरी चा रिझल्ट ७६.००% असुन २६ विद्याथी पैकी ४ विद्यार्थी अनुस्थितित होते तर ३ विद्याथी नापास झाले.
साईबाबा विज्ञान ज्युनिअर कॉलेज खापरखेडा रोड पारशिवनी
(२)साई बाबा विज्ञान ज्युनिअर कॉलेज खापरखेडा रोड पारशिवनी १००% टक्के निकाल आला असून कालेज मधुन २४ विद्यार्थी मेरिट, प्रथम श्रेणी ४३, व्दितिय क्षेणी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाला या तुन कु कु निधी उदय रेवतकर ८७.८३% टक्के, कु पूर्वा प्रभु तुपट ८५.५०% टक्के , मोहित विरेन्द तुरकर ८४ ८३% टक्के गुण घेऊन शाळेचा नाव रोशन केले.
केसरीमल पालीवाल आर्टस वाणीज्य महाविद्यालय पारशिवनी
(३) केसरीमल पालीवाल महाविद्यालय पारशिवनी येथुन आर्टस वाणीज्य विज्ञान शाखेतुन एकुण १२३ विद्याथी पैकी १२१ उत्तीर्ण झाले असून महाविघालय चो परिणाम ९४.८३% टक्के लागला या तुन आर्टस (९२%)शाखेतुन कार्तिक चोरीवार , वाणीज्य ( १००%) पुष्पक कवड़े, आणी विज्ञान (१००%)विभागातुन जयेश सावरकर प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण झाले.
लालबहादुर शास्त्री कनिष्ठ विज्ञान व आर्ट महाविद्यालय बाबुलवाडा
(४) लालबहादुर शास्त्री कनिष्ठ विज्ञान व आर्ट महाविद्यालय चा निकाल दरवर्षी प्रमाणे १००% टक्के लागला असून महाविघालाय व पारशिवनी तालुकात विज्ञान शाखेत एकुण ११७ सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेतील विद्यार्थिनी कु प्रिंसी वसता वंजारी यानी 537 गुण घेऊन प्रथम आलेली विद्यार्थीनी कु प्रिंसी वसंता वंजारी याना ८७.९०% टक्के गुण घेऊन तालुकात प्रथम उत्तीण झाली असुन व्दितिय आयुष वासुदेव राउत ८७%, रेहान असलम शेख८५ .५०%, तसेच कला आर्ट विभागात सर्व४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन१००% निकाल लागला या कला विभागातुन कु पुनम अरुण सहारे यांनी७६.६७% टक्के गुण घेऊन शाळेतुन प्रथम आ ली आणी व्दितीय अनुश्री अनिल टेकाम यांनी ७१.१७% टक्के गुण आणी तृतिय ज्योती धनराज डायरे नी ७०.८३% टक्के गुण घेऊन शाळेचा नाव रोशन केले.
हरिहर महाविद्यालय तहसिल कार्यालय समोर पारशिवनी विज्ञान, वाणीज्य, आर्टस, आणी व्यवसायीक पाठयक्रम कोर्स
(५) हरिहर महाविद्यालय पारशिवनी मधुन एकुण २७० विद्यार्थी पैकी२६७ विद्यर्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा परिणाम एकूण ९८.५८% टक्के लागला या तुन व विज्ञान शाखेचे १००% टक्के असुन देवाशु जितेन्द सरोदे८१.००% टक्के, साहील मुरलीधर खोडे ७७% टक्के, तन्मय शंकर वाघमारे ७६.६७% टक्के गुण घेऊन वा विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण झाले. वाणीज्य शाखेचे १००% टक्के परिणाम लागला असून कु वैष्णवी मुकेश ढोरे ६९% टक्की, वंश राजु वरठी ६७.३३% टक्के, आणी आर्यन विवेंश्वर सहारे ६७.१७% टक्के गुण घेऊन वाणीज्य शाखेतुन उत्तीर्ण झाले.
कला आर्ट शाखेचा परिणाम १००% टक्के लागला असून कु. आंचल राधेश्याम भैरव यांनी ८४.३३% टक्के गुण , कु. आंचल सुधाकर शेडें६९.५०% टक्के, आणी प्रणय संजय पहाड़े यांनी ६४ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. आणी शाळेच्चा व्यवसायीक पाठयक्रमातुन (व्होकेशनल कोर्स) च्या ९३.% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या मधुन करण जगदिश चौरिवार( एटी)७०.५०% टक्के गुण, सागर शेखर सातपैसे ( सिटी)६२.८३% टक्के आणी प्रतिक गुंडेराव वाखळकर(एल एम एस) यांनी६५.५०% टक्के गुण व्यवसायीक पाठयक्रमात घेऊन उत्तीर्ण झाले.अशी माहीती महाविद्यालय चे प्राचार्य यांनी दिली.
तथागत कनिष्ठ विज्ञान महाविदयालय करंभाड
(६) तथागत कनिष्ठ महाविदयालय करंभाड या शाळेचा वाणीज्य शाखेचा परिणाम१००% टक्के लागला आणी कला आर्ट शाखेचा ५०% टक्के परिणाम आला.
तालुक्यात चार महाविद्यालय साईबाबा ज्युनियर कालेज, लालबहादुर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय, केसरीमल पालीवाल विद्यालय आणी हरिहर विद्यालयचा निकाल 100% लागला आहे.