वाढदिवस…     आ.मध्यमा मनीष सवाई….         मॅडमजींचा…    आज वाढदिवस….

     आ.मॅडमजी,एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारतच्या,”महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत,याचबरोबर त्या उत्तम समाजसेवीका आहेत आणि कुशल कर्मशिंध्दांतमय आहेत…

 

        त्यांची संवेदनशील आणि संवेदनक्षम कार्यपद्धत अतिशय प्रभावी आणि परिणामकारक ठरणारी अशीच आहे…

       तद्वतच त्या निर्मळ मनाच्या धनी असून त्यांच्यातील ध्येयनिष्ठ ओढ यशस्वी तथा कर्तव्य तत्पर आहे..

        त्यांचे हळवाळ मन जिंकणारे असल्याने,त्यांचा उभ्या आयुष्यात कधीच पराभव होणार नाही असेच योग्य कर्म आंत्तर व बाह्य मनातंर्गत स्पष्ट आहेत..

       त्या श्रेष्ठतंम पत्नी असून,उच्चतंम आई आहेत आणि नातेसंबंधांतील जपणूकीचे उच्च केंद्र आहेत..

           त्या भविष्य काळात स्व कर्तृत्ववाने अनेकांच्या मार्गदर्शक ठरणार असून आवश्यक तत्त्वानुसार आधारस्तंभ ठरणार आहेत..

        उच्च मनातंर्गत उत्तम कार्यपद्धत हा त्यांचा गुणविशेष असल्यामुळे त्या धैर्यशील आहेत.

         त्या पुढील काळात कुशल कर्मातंर्गत अनेक प्रकारच्या गुणातंर्गत अनेकांचे मने कुशल कर्मासाठी तयार करतील असा आशावाद आहे..

  ***

    आदरणीय मध्यमा मॅडमजी….

         आज तुमचा…

           वाढदिवस आहे…

    वाढदिवस म्हटले की,”उभे आयुष्य मनात प्रतिबिंब होतय आणि त्याचे अनेक रुप पुढे येतात..

        मात्र पुढील आयुष्यात,”तुमचा, केवळ यशस्वी तथा क्रमप्राप्त पदार्पण काळ असेल या मंगल कामनांसह….

      खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

          तुम्ही सदैव सुखी,समाधानी,निरोगी,आनंदी, रहावे हिच मनस्वी सदिच्छा….

    साधू… साधू…साधू…

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

****

            शुभेच्छुक….

              प्रदीप रामटेके

— कार्यकारी अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य…
एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत…
— मुख्य संपादक दखल न्यूज भारत..
— विदर्भ प्रदेश विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई…

 ***

              शुभेच्छुक….

        दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

कोषाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य…
एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत देश…
— वृत्त संपादीका-दखल न्यूज भारत..

    आणि…

       समस्त दखल न्यूज भारत संपादक,कार्यकारी संपादक,उपसंपादक,जिल्हा प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,शहर प्रतिनिधी,ग्रामीण प्रतिनिधी तथा एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी…