दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडूरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी गोंदिया जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस पदावर होतकरू आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्वांची नियुक्ती केली आहे.
रजनी वासनिक
जिल्हाध्यक्ष गोंदिया
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आदरणीय मध्यमा मनिष सवाई मॅडम यांच्या सुचनेनुसार गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी आ.रजनी जितेंद्र वासनिक तर जिल्हा सरचिटणीस पदी आ.प्रा.भाग्यश्री मधूकरराव मेश्राम यांची नियुक्ती केली आहे…
प्रा.भाग्यश्री मेश्राम..
जिल्हा सरचिटणीस गोंदिया
त्यांच्या पद मान्यतेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडूरंग नरवडे साहेब यांच्याकडे दिनांक ३० एप्रिल रोज मंगळवारला महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष फार्म पाठविणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे..