रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
भिसी येथील भारतीय जनता पक्षाचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचलाक घनश्यामजी डुकरे यांचे बंधू श्री.ललीतजी डुकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काग्रेस पक्षाच्या विचार धोरणावर विश्वास ठेवून आज पक्षप्रवेश केला.
राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश भाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत व चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजाजन बुटके यांच्या हस्ते कांग्रेसचा दुपट्टा टाकून कांग्रेस पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.
याप्रसंगी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजयजी गावंडे,किसान सेल अध्यक्ष राजूभाऊ कापसे,महिला कार्याध्यक्ष चिमूर तालुका माधुरीताई रेवतकर,शहर अध्यक्ष अविनाश अगडे,ओबीसी विभाग अध्यक्ष विलास डांगे,जेष्ठ नेते धनराज मालके,जेष्ठ नेते केशजी वरखडे,तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी,नवनियुक्त तालुका कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍड.धनराज वजारी साहेब,मीडिया प्रमुख पप्पू शेख,माजी अध्यक्ष अल्पसंख्यांक जावा भाई शेख,अक्षय लांजेवार,रामदास ठुसे,मनिष महाजन,शुभम गिरडे,जितेंद्र ठोंबरे,सुनील मेश्राम,बाबा दांडेकर,शुभम संगेल,संजय गिरडे,कवडू वंजारी,कमलाकर कुकरे, अविनाश कांबळी,किशोर गोहने लीलाधर मुंगले,रमेश मेश्राम,भैय्या रामटेक,भैय्याजी रामटेके,अशोक वंजारी,बालाजी मुंगले,मारोती मुंगले,रवी बोरकर,किसन मुंगले,भगवानजी बोबडे,चंद्रशेखर राजूरकर,हरिचंद्र जांभुळे,रवी भुते,उपस्थित होते.