पिरमेडा येथे महाराजस्व अभियान व शासकीय योजनाचा महाजत्रा … — मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी… — शासन आपल्या दारी संकल्पना: भाग्यश्री 

सतिश कडार्ला

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आज दिनांक 18/04/2023 गडचिरोली जिल्हातील सिरोंचा तालुक्यातील पिरमेडा येथे मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत महाराजस्व अभियान व शासकीय योजनांचा महाजत्रेत लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांसाठी कार्यालयात हेलपाटे मारवा लागत होते.शासन आपल्या दारी संकल्पनेतून नागरिकांना विविध योजनांची लाभ,अभियानात महसूल प्रशासन, कृषी विभाग, आरोग्य विभाग, अन्न व पुरवठा विभाग, वनविभागाने 100 नग ग‌‌स वाटप करण्यात आले आहे.

      एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती, संजय गांधी निराधार योजनेचे, कुटूंब अर्थसहाय्य योजनांचा, कृषी यांत्रिक व अवजारे वाटप करण्यात आले आहे.स्टल लावून जातप्रमाणपत्रे, आदिवासी प्रमाणपत्रे, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे, शेतकरी प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्रे,शिधापत्रिका,जेष्ट नागरिक प्रमाणपत्रे,जाब कार्ड,वितरण करण्यात आले आहे.

      महाजत्रेचे उदघाटक श्री माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम अलगेकर महाजत्रेचे अध्यक्ष श्री. तहसिलदार श्री जितेंद्र शिकतोळे,नायब तहसिलदार श्री. तालुका कृषी अधिकारी श्री. जगदिश दोंदे,कृषी सहायक श्री मेश्राम,श्री.गावडे पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. पटले पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी श्री. पंचाळी,पशुधन विस्तार अधिकारी व कर्मचारी, महावितरणचे अधिकारी श्री. नरवडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री मधुकर मडावी, माजी पंचायत सदस्य श्री.सत्यनारायण परपटलावार,केंद्र प्रमुख श्री. रमेश पोलमपल्ली,माजी सरपंच श्री. शंकर वेलादी, श्री. ग्रामपंचायत विठ्ठलरावपेठा सरपंच श्री. सतिश आत्राम उपसरपंच श्री. श्रीनिवास कडार्ला,माजी सदस्य श्री. सत्यनारायण कडार्ला, नरेश चुक्कावार,नरसिंपली ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच सदस्य ,कोटापली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तहसिल ,पंचायत समितीचे इतर अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी,शिक्षकेतर कर्मचारी, पोलीस पाटील,कोतवाल, इतर कर्मचारी परिसरातील 17 गावातील जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित होते.