
राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा
सोन्सरी :-
सार्वजनिक वाचनालय सोन्सरी येथील सभागृहात बिरसा मुंडा समिती सोन्सरीच्या वतीने महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व मौन बाळगून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष संतोष वरचो,मोहन प्रधान,संतलाल हीळको जेष्ठ सल्लागार, हेमराज शिवणकर,भवेश सोनटक्के,राजेंद्र मुरकुटे,शिवराम नाईक,रोषन मेश्राम,धकाते व सोन्सरी ग्रामपंचायतचे उपसरपंच झेड.बी.चौधरी उपस्थित होते.