दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवत हे चंद्रपूर जिल्हा दौरावर असून त्यांनी आज सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान स्थानिक महाकाली देवीचे दर्शन घेतले.
मोहन भागवत हे स्थानिक चंद्रपूर येथील रहिवासी असल्याने ते कौटुंबिक भेटीसाठी व इतर संघटनात्मक औपचारिकतेसाठी चंद्रपूरला येत राहतात.
माहांकाली मंदीरात आज सकाळी त्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त होता.