Day: December 31, 2022

मेहंदी गांव मे जरूरतमंदो को १०० कंबलो का वितरण दुधराम सव्वालाखे जि प सदस्य के हस्ते बांटे गये.

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी   पारशिवनी के मेहदी गाव मे दिनांक ३०डिसेंबर २०२२ रोज शुक्रवार को मा.श्री.दुधरामजी सव्वालाखे ( जिल्हा परिषद सदस्य ) इनकी अध्यक्षता मे मेहंदी ग्राम पचायत…

रिपब्लिकन सांस्कृतीक संघ कन्हान द्वारा 1 जनवरी भीमा कोरेगाव विजय दिवस पर भव्य कार्यक्रम का आयोजन.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी कन्हान :- रिपब्लिकन सांस्कृतीक संघ कन्हान, नागपुर के संयोजन में 1 जनवरी भीमा कोरेगाव विजय दिवस पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया है. सुबह…

मत्स्योद्योगाला गडचिरोली जिल्ह्यात मोठा वाव.. – मच्छिमारी सहकारी संस्था स्थापन करा.. – आमदार भाई जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी.

    ऋषी सहारे संपादक   गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला नद्यांची मोठी लांबी लाभलेली असून या नद्यांमधील मच्छी चविष्ट आहे. ती बाहेर निर्यात करुन मोठ्या रोजगार निर्मितीची संधी आहे. त्यासाठी…

१ जानेवारीपासून गणेश मंदिरात भागवत कथेला सुरुवात.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी  à¤•न्हान ता.30  à¤ªà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ सिद्धिविनायक गणेश मंदिरात तील संकट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर 1 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी ते…

नवीन वर्षात जिवन फुलविण्याचा प्रयत्न करुया.. — संकटे,समस्या,सुख,समाधान आणि देशातील रडणारे नागरिक.. — थोडक्यात…

     à¤¸à¤‚पादकीय  à¤ªà¥à¤°à¤¦à¥€à¤ª रामटेके         सुख,शांती अंतर्गत आनंदमय आयुष्य सर्वांना हवे आहे.मात्र प्रत्येक मनुष्य मात्राच्या आयुष्यात सुख-शांती असेलच असे नाही.तद्वतच संपुर्ण वर्षान्वये ३६५ दिवसातंर्गत बऱ्याच नागरिकांच्या…

मारेगाव येथे भिमा कोरेगाव शौर्यदिन व सावित्रीबाईं फुले जयंती निमित्ताने सोमवार ला अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम..

  रोहन आदेवार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा   मारेगाव: भिमा कोरेगाव शौर्यदिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मारेगाव येथे येत्या २ जानेवारी (सोमवार )ला राष्ट्रीय प्रबोधनकार , वादळवारा कॅसेट…

होमगार्ड म्हणजे कायदा व सुव्यवस्था संरक्षण दलाची फळी :- शिक्षण महर्षी भाग्यवानजी खोब्रागडे यांचे प्रतिपादन…    — आरमोरी येथे पुरुष उजळणी प्रशिक्षण शिबिर संपन्न. 

            ऋषी सहारे संपादक                                       आरमोरी :—-…

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा उपवर – वधू परिचय समाज मेळाव्याचे आयोजन…  — विदर्भस्तरीय समाज मेळाव्यात सहभागी होण्याचे गोपाल कडू सरचिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी केले आहे. 

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी   पारशिवनी :दिंनाक ३१/१२/२०२२ महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा विदर्भस्तरीय वधू. वर परिचय समाज मेळाव्याचे आयोजन नागपूर येथे दिनांक 9 जानेवारी 2023 ला कविवर्य सुरेश भट…

आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे यांची नव्याने नियुक्ती.

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र अलंकापुरी अर्थात आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी कैलास केंद्रे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे तर, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश…

डॉ. निर्मेश कोठारी का जन्मदिन उत्साह से मनाया गया ।।

  सैय्यद जाकीर,जिल्हाप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट : शहर की बेमिसाल व्यक्तित्व वणा नागरी बैंक के अध्यक्ष डॉ0 निर्मेश कोठारी का जन्मदिन उनके मित्रो द्वारा बड़े ही उत्साह से मनाया गया। गत…