Day: October 31, 2022

पारशिवनी येथे ब्रह्म कुमारी विद्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.  

        पारशिवनी :- येथे ब्रह्म कुमारी विद्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन् ब्रह्म कुमारी विद्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ज्यात *ब्रम्ह कु ​​ललिता दीदीजी*…

113 बटालियन धानोरा तर्फे सरदार वल्लभ भाई जयंती साजरी…

    धानोरा /भाविक करमनकर     à¤­à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥‡ लोहपुरुष स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त सजारा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनच्या…

शिवणपायली व आंबेनेरी येथे चोरी… — चोरांची शिरजोरी अजबच!

      दिक्षा कऱ्हाडे     वृत्त संपादिका            चिमूर तालुक्यातंर्गत चिमूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजा शिवणपायली येथील मिलिंद बुद्ध विहार पंचशील ध्वजाचे तोरण बांधणारे…

एन.पी.के.विद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा…

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली:नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जन्मशताब्दी 31 ऑक्टोबर रोजी असून हा दिन “राष्ट्रीय एकता दिवस”म्हणून…

कन्हान नदी घाटावर सुर्यास्त छठ पुजा सुख-समृद्धीसाठी 36 तास निर्जल उपवास…      — सूर्यास्त नंतर आज सकाळी सुर्योदय सूर्यदेवाची पूजा केली जाणार…

  कमलसिंह यादव प्रतिनिधी   पारशिवनी : – कन्हान पिपरी मध्ये आज छठ महापूजा तीन ठिकाणी कन्हान, पिपरी, आणी सिहोरा महा मार्ग घाटावर साजरी करण्यात आली . कन्हान शहरातील कन्हान…