युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार नजिकच्या नालवाडा ते आराळा या पांदण रस्त्याची दैनीय अशी अवस्था झाली असून या पांदण रस्त्याच्या दैनीय अवस्थेमुळे गावातील नागरिकांना शेतीची कामे करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नालवाडा येथिल 70 टक्के शेतकऱ्यांची शेती याच रस्त्याने आहे. मात्र पावसाच्या दिवसात शेतीची कामे करण्यास रस्त्याच्या दैनीय अवस्थेमुळे खुप मोठ्या प्रमाणात त्रास होत.असून अडचणीचा सामना करावा लागत आहे मात्र याकडे एकाही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही.