Day: January 31, 2023

धानोरा येथील जेएसपीएम महाविद्यालयाचे कराटे स्पर्धेत सुयश.

  धानोरा /भाविक करमनकर     à¤›à¤¤à¤¿à¤¸à¤—ड येथील बिलासपुर विद्यापीठ, द्वारा दिनांक 17 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजीत झालेल्या आंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघात धानोरा येथील श्री…

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा स्तरीय कार्यशाळा.

    डॉ.जगदिश वेन्नम   संपादक         गडचिरोली,दि.31: 27 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समिती भवन गडचिरोली येथे आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 व PMFME योजने अंतर्गत जिल्हा…

जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन साजरा.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤—डचिरोली,दि.31: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक दुर्लक्षित उष्णकटीबंधीय आजार दिन दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात…

अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरूणांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ मार्जिन मनी योजना.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक          गडचिरोली,दि.31: केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध…

नथुसिंग बाबानी आपले सर्वस्व वारकरी शिक्षण संस्थेला समर्पित केले : हभप मारुती महाराज कुऱ्हेकर — ‘करुणाकल्पतरु’ नथुसिंग बाबा राजपूत यांच्या चरीत्र ग्रंथाचे आळंदीत प्रकाशन..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी          à¤†à¤³à¤‚दी : महाराष्ट्रातील वारकरी साधकांचे आध्यात्मिक विद्यापीठ असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेचा विस्तार व प्रचार करुन समाजाला वै.गु.नथुसिंग बाबा राजपूत यांनी परमार्थाकडे…

१४ वी सबजुनिअर महाराष्ट्र राज्य बेसबॉल स्पर्धेकरिता भंडारा जिल्हा संघ रवाना…

    प्रितम जनबंधु संपादक    भंडारा :- १४ वी सबजुनिअर महाराष्ट्र राज्य बेसबॉल स्पर्धा, अमरावती येथे दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. त्याकरिता भंडारा…

अविकसित भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी अशा विदर्भ स्तरीय टूर्नामेंट ची आवश्यकता आहे :- खा.श्री. अशोकजी नेते — चामोर्शी येथे विदर्भ स्तरीय क्रिकेट चे भव्य आयोजन.

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके दिं.३० जानेवारी २०२३       चामोर्शी :-शहरांमध्ये क्रिकेट व इतर खेळाकरिता फार स्कोप व सुविधा असतात पण गडचिरोली सारख्या अविकसित आदिवासी बहुल नक्षलग्रस्त…

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय.. — “जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा,गीताला राज्य गीतांचा दर्जा..

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        • महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे…

हरे कृष्ण पुजा आणि महानामयज्ञ कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती.

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक        à¤®à¥à¤²à¤šà¥‡à¤°à¤¾:- तालुक्यातील शांतीग्राम येथे 29 ते 30 जानेवारी पर्यंत हरे कृष्ण पूजा व महानाम यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला…

कु. वंशिका शरद उरकुडे, साकोली जिल्हास्तरीय कथालेखनात भंडारा जिल्ह्यात द्वितीय

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   भंडारा येथे दि. 23 जानेवारी 2023 ला आयोजित जिल्हास्तरीय मराठी भाषा संवर्धन स्पर्धेत कथालेखन मध्ये कु. वंशिका शरद उरकुडे (ईयत्ता सहावी, जिल्हा परिषद शाळा…