मौजा मौशीखांब येथे,”जनावर, नाट्यप्रयोगाचे झाले सादरीकरण.. — श्री.नामदेवरावजी किरसान,डॉ.नितीन कोडवते यांच्या हस्ते झाले नाट्यप्रयोगाचे उद्घाटन..

   राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

            कुरखेडा 

        खास मेघनाथ देवाच्या तीन दिवसीय भव्य यात्रे निमित्य,जय किसान नाट्य कला मंडळ,”मौशिखांब,यांच्या सौजन्याने,”जानवर,या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

       या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव नामदेवरावजी किरसान,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते यांच्या हस्ते करण्यात आले.

            डॉ.नामदेवराव उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधानसभा हे नाट्यप्रयोगाचे अध्यक्ष होते.

        मुख्य अतिथी म्हणून अरविंदभाऊ कात्रटवार शिवसेना प्रमुख गडचिरोली,रजनीकांत मोटघरे अनुसूचित जाती सेल जिल्हा अध्यक्ष,विजयभाऊ खरवडे,यादवजी लोहंबरे,डॉ.मंडल साहेब,अर्जुनकर साहेब, मा.मुनीश्वर बोरकर,नवनाथ उईके,मारोतराव भैसारे,आदी मान्यवर उपस्थित होते.

           उद्घाटन प्रसंगी मंडळतील सदस्यगन व प्रेक्षकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.