ऋषी सहारे

संपादक

 

कोरची

         गुरूकुंज बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे दिनांक 30/11/2022 ला बुधवार दुपारी 2.00 वाजता निक्षय मित्र अंतर्गत गरीब आणि गरजवंत क्षयरुग्णांन आहारामध्ये प्रोटीन युक्त अन्नाची कमतरता भासू नये याकरिता प्रोटीन युक्त खाद्य पदार्थाचे किटचे वितरण करण्यात आले .

         जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विघानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविल्या जात आहे. जिल्हा क्षयरोग कार्यक्रम विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल गोरे, डॉ. पेंदाम साथरोग अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीष टेकाम, पी.के. घोरमोडे प्र.वै. अधिकारी कोटगुल , डॉ.अस्मिता वाळके, डॉ.धनश्री लोनपांडे, कु.ममता चौबे (CHO.),कु. अर्चना मडावी कु.येरमे मॅडम (ANM ), गजभिये मॅडम त्यावेळी उपस्थित होत्या

त्यावेळी गुरुकुंज बहुउद्देशीय संस्थेचे प्रमोद धाईत व कर्मचारी वृंद उपस्थित होते,

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com