चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:- स्व.निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी तुपकर येथे म.जोतीराव फुले पुण्यतिथी प्राचार्य प्रा.बी.बी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.सर्वप्रथम म.जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रा.विश्वास खोब्रागडे,प्रा.विशाल गजभिये,प्रा.डाॅ.अर्चना निखाडे,प्रा.डॉ.श्रीकांत भुसारी प्रा.डॉ.राहुल चुटे,प्रा.महिंद्रकुमार फुलझेले,प्रा.ज्योती शेळके, प्रा.डॉ.भूवनेश्वरी वाघाये,प्रा.स्नेहा शामकुवर शिक्षकेत्तर कर्मचारी खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम परिचर किशोरी ननोरे,शोएब शेख,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,देवेंद्र मेंढे यांचे सहकार्य लाभले.