पारशिवनी येथिल ग्राहक सेवा केन्दा चे संचालकानी ग्राहकाशी फसवणुक केल्याने गुन्हा केल्याने पो.स्टे . ला दाखल केले

मिळाली माहीती नुसार पोलिस स्टेशन पारशिवनी अंतर्गत ०१ कि . मी . अंतरावरील स्टेट बँक पारशिवनी येथे दि . २७/०४/२२ ते २०/०५/२२ चे दरम्यान आरोपी नामे- धीरण उर्फे धीरज केवळ पाटील , रा . पालासावळी पारशिवनी हा भारतीय स्टेट बँक पारशिवनी संचालक ग्राहक सुविधा केंद्र चा संचालक असुन याने तक्रार दार – संदीप नामदेव शिंदेमेश्राम , वय २४ वर्ष , रा . सोनेगाव पारशिवनी यांची तक्रारा नुसार पोस्टे ला अपराध क्रमांक२८६/२२ अन्वये कलम४०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केले असून तक्रारदार संदिप नामदेव शिदें मेश्राम यांच्या आई वडीलाच्या बँक खात्यातुन आपले खाद्यत्यात अनाधिकृत पणे ५,००० / – रू . व ३,००० / – रू . असा एकुन कि . ८.००० / – रू . ट्रान्सफर करून अफरातफर केली . – सदर प्रकरणी तक्रारदार संदिप शिदमेश्राम यांच रिपोर्टवरुन पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपीविरुध्द कलम ४०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरु आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार संदीप कडु हे पुढील तपास करीत आरोपी चा शोध घेत आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com