Day: September 30, 2022

ब्रम्हपुरी सेक्स रँकेट प्रकरण…. — मुख्यसुत्रधार नागपूरच्या सिमरणला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात?

             à¤¸à¤¤à¤¿à¤¶ कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली           à¤•à¥‹à¤²à¤•à¤¾à¤¤à¤¾ येथील अल्पवयीन मुलीला नागपूर सोबत चंद्रपूर,ब्रम्हपुरी व इतरत्र पाठवून देहविक्री करून घेणारी नागपूर येथील…

गोंडवाना विद्यापीठाचा ११वा वर्धापन दिन रविवारी… विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण, अतिथीगृह आणि सांस्कृतीक सभागृहाचा भुमीपुजन सोहळाही होणार संपन्न.

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.30: 2 ऑक्टोंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. 02 ऑक्टोंबर रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित..

  सतिश कडार्ला  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.30: गडचिरोली जिल्ह्यात सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय…

जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 ऑक्टोबरला लोकशाही दिनाचे आयोजन..

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.30: सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात सोमवार, दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन…

ग्रीनफ्रेंड्स व वनविभाग लाखनी तर्फे ‘ भव्य ग्रीन सायकल रॅली’चे आयोजन… ‘नेचर पार्क’ लाखनी ते गडेगाव व परत ‘नेचर पार्क’ असे एकूण 16 किमी ‘ग्रीन सायकल’ रॅलीला लाखनीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… वन्यजीव सप्ताह,नो व्हेईकल्स डे , वर्ल्ड ओझोन डे तसेच ‘जागतिक ह्रदय दिन’ निमित्ताने ‘भव्य ग्रीन सायकल रॅली’चे आयोजन..

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   लाखनी:-      ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व वनक्षेत्र कार्यालय लाखनी यांचे संयुक्त विद्यमाने ‘नो व्हेईकल्स डे’,ओझोन डे,जागतिक ह्रदय दिन तसेच वन्यजीव सप्ताह…

एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश..

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली            à¤‰à¤ªà¤µà¤¿à¤­à¤¾à¤— अहेरी अंतर्गत येणा­à¤¯à¤¾ उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली…

“स्वच्छता ही सेवा” अंतर्गत सेमाना देवस्थान, गडचिरोली येथे श्रमदान उपक्रम.

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.30: पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने “स्वच्छताही सेवा व सेवा पंधरवाडा” अंतर्गत गावांच्या दुष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येत आहे. ही सेवा राबविण्याच्या अनुषंगाने पंचायत…

फिट इंडिया फ्रीडम रन व प्लॉग रनचे आयोजन

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.30: युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पुढाकाराने फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्य दि. 02…

श्री जे. एस.पी.एम.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे ‘युवा उत्सव 2022’ मध्ये सुयश

  धानोरा /भाविक करमनकर    स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री जे एस पी एम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील रा से…

रोटरी प्रान्तपाल के नगर आगमन पर विभिन्न कार्यक्रम का आयोजन ।।

  सैय्यद जाकीर  जिल्हाप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट, रोटरी क्लब के सचिव शाकिर खान पठान से प्राप्त जानकारी के अनुसार रोटरी डिस्ट्रिक 30 30 के माननीय प्रान्तपाल रोटेरियन डॉ0आनंद झुन झुन वाला…