सावली ( सुधाकर दुधे )

भक्ष्याच्या शोधात आपला मोर्चा गाव परिसराकडे वळवून एका गावक ऱ्याच्या घरात चक्का पाच तास दडून बसलेल्या बिबाटयाला अखेर वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले अशोक ठीकरे असे बिबट घुसलेल्या घरमालकाचे नाव असून तो पाथरी येथील रहिवाशी होता उपक्षेत्र पाथरी अंतर्गत येत असलेल्या या परिसरात गावा लगत मोठ्या प्रमाणात जंगल आहे.

वनसंपदेने नटलेल्या या भागात ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलाव सोभातच वनसंम्पदेमुळे हा भाग वन्य जीवांचे वावर ठरत आहे त्यामुळे या भागात अनेक वन्य जीव भटकताना दिसतात नेहमीच या भागात मनुष्य आणि वन्य जीवांचा संघर्ष होताना दिसतो त्यामुळे कामाच्या निमित्याने घरा बाहेर पड़नारे गावकरी आपला जीव मुठित घेऊन फिरताना दिसतात परिणामी या भागात अनेकांनी आपला जीव वन्य जीवांच्या संघर्ष्यात गमविल्याची उधारने आहेत नुकतेच धान पिकाच्या पेरनी कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग जंगलव्याप्त भागालागत काम करताना आपला जीव मुठित ठेउनच काम केले जाते.

घटनेच्या दिवशी पाथरी -मुंड़ाळा मार्गावर असलेल्या ठीकरे यांच्या राहते घरी पाहाटे ६ -३० वाजता भक्ष्याच्या शोधात असलेल्या २ वर्ष्याच्या बिबटयाने अन्न साठी भटकन्ति करीत असताना ठीकरे याचे घरात प्रवेश केला बिबट घरात गेल्याची कल्पना घरमालकास होताच त्यानी बिबट घुसलेल्या घराचा दरवाजा बंद केला या बाबतची वन विभागाला देण्यात आल्यानतर वन अधिका ऱ्याचा तफ़ा घटना थळी धाउन आला ठीकरे यांच्या घरात बिबट घुसल्याची वार्ता गांवभर होताच गावातील मंडळीनी बिबट पाहण्यासाठी तोबा गर्दी केलि पाहाटे ६-३० ते ११ वाजता पर्यन्त अश्या पाच तासांनतर मोठ्या प्रयत्नाने शेवटी वन विभागाने पाच घरात दबा धरुण बसलेल्या बिबटाला मोठ्या हिमतीने आपल्या ताब्यात घेतले बिबटयाच्या या थर्रार घटने दरम्यान मात्र कोणताही अनुचित प्रकार निर्माण झाला नाही सोभातच घरमालकाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी  

टळली मा प्रशांत खाड़े विभागीय वन अधिकारी चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात मा कामडी साहेब वन परिक्षेत्रअधिकारी सावली मा राजू कोडापे क्षेत्र सहायक सावली मा ए एन मेश्राम क्षेत्र सहायक पेंढ़री सोभातच सर्व वन कर्मचारी आदिनी घटनेदरम्यान मोलाची भूमिका बजाविली ……

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com