नागपूर विभागीय प्रतिनिधी
ऋग्वेद येवले
साकोली-दिनांक 29 जुन 2022 रोजी दुर्गाबाई डोह येथे नवयुवक गृपच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी व हजारो वाहनांमधून सोडन्यात येणाऱा कार्बनडाय ऑक्साईड वायूचा दैनंदिन जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता नवयुवक गृपच्या कार्यकर्त्यांनी संकल्प घेत वृक्षारोपण कार्यक्रम अध्यक्ष दिनेश शंकर राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक सुभाष बागडे, ज्येष्ठ नागरिक अभिमन शहारे,अशोक नागपूरे हे लाभले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश येवले ,कैलास धाबेकर, चंदू लुटे ,वसीम खान, सुनील भैसारे ,चंद्रशेखर येवले ,हेमंत कोटांगले ,वासुदेव सूर्यवंशी, तेजस राऊत ,रोहित शहारे ,संदीप जांभुळकर ,मोहन गिर्हेपुंजे ,मनीष शहारे, दिनेश येवले ,प्रकाश कोडापे ,प्रशांत रणदिवे ,रोहित कोडापे अनिल गजभीये, राजेश भालेकर, सुनील गजभिये,नाशिक सिडाम अमोल बडोले,अचल बनसोड, कैलास खांडेकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते