Day: June 30, 2022

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरुखच्यावतीने लेखन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

    प्रतिनिधी : रत्नागिरी.        à¤¦à¥‡à¤µà¤°à¥à¤– शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने दृक-श्राव्य माध्यमांवरील लेखन मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच आयोजित…

रघुवीर घाट वाहतुकीसाठी तसेच पर्यटकांसाठी बंद….. 

    प्रतीनीधी / प्रसाद गांधी.    खेड तालुक्यापासुन 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट (मिनी महाबळेश्वर) वाहतुकीसाठी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे., याचे सव्वीस्तर वृत्त असे की, खेड…

कोळसा सायडिंग हटेपर्यंत रास्ता रोको, बेमुदत आंदोलनाचा इशारा : पत्रकार परिषदेतून माहिती

    वणी : परशुराम पोटे   राजूर रेल्वेच्या जागेवरील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होत असुन नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री! – शपथविधी सोहळा संपन्न!

      दिक्षा कऱ्हाडे  कार्यकारी संपादक         à¤®à¤¹à¤¾à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤° राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दरबार…

सांगरुण येथे क्रिडा साहित्य वितरण व विद्यार्थ्यांचा सत्कार 

  पुणे जिल्हा प्रतिनिधी सांगरुण (ता.हवेली) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा नियोजन फंडातून अनिताताई इंगळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सांगरुण येथे दिपक…

कान्हादेवी गाव मे किसान बैठक मे महिलाओ हेतु अहिल्यादेवी रोप वाटिका योजना पर चर्चा हुई. 

  पारशिवनी :- ( सं) तहसिल के कान्हादेवी गाव में कृषि संजीवनी सप्ताह के अर्न्तगत प्रगतीशील किसान a नागरिको की बैठक आयोजित की गई। जिसमे प्रगतीशील किसान रामाजी लांजेवार, राजेन्द…

जिद्द ,चिकाटी मेहनत याच्या जोरावरच  शिक्षणात यश मिळवता येते : चेतन पंदेरें एसीबी इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने ५१ हजाराचा धनादेश देऊन चेतन पंदिरेचा सन्मान 

  चिपळूण (ओंकार रेळेकर) शिक्षणात जिद्द ,चिकाटी मेहनत आणि एकाग्रता असली की उज्वल यश मिळविता येते.माझ्या बालवयात शिक्षणामध्ये सध्याची अत्याधुनिक शिक्षण पद्धती न्हवती पण एक उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन शिक्षणात लक्ष…

पाच तास घरात घुसलेला बिबट अखेर वनविभागाच्या जाळयात …..  पाथरी येथील घटना   बिबटाला पाहण्यासाठी गावक ऱ्याची तोबा गर्दी  वनविभागाचा ताफ़ा घटनास्थळी 

  सावली ( सुधाकर दुधे ) भक्ष्याच्या शोधात आपला मोर्चा गाव परिसराकडे वळवून एका गावक ऱ्याच्या घरात चक्का पाच तास दडून बसलेल्या बिबाटयाला अखेर वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले अशोक ठीकरे…

आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर काळाची गरज  श्री मिलिंद शेंडे( नागपुर जिल्हा कृर्षी अधिकारी)

         à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€:- पारशिवनी तालुकातील करभाड येथे कृषी संजीवनी सप्ताह 2022 अंतर्गत दिनांक 25 जून ते एक जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताहातील कृषी पूरक विविध कार्यक्रमांचे आयोजन तालुका…

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यास खल्लार पोलिसांनी घेतले ताब्यात, पती पत्नीस अटक, दोघांवर गुन्हे दाखल

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकर्डा येथील महिलेने न्याय  मिळाला नाही म्हणून पतीसह पोलिस स्टेशन समोर दि 29 जुनला आत्मदहन करु असा इशारा दिला होता.मात्र खल्लार पोलिसांनी आत्मदहनाचा…