दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दि.३० जानेवारी २०२३
गडचिरोली:-खासदार अशोकजी नेते यांनी अमिर्झा बुथ क्. 113 या बुथावर भेट देऊन पाहणी केली.
या बुथावर एकुण मतदान 121 पैकी 33 मतदान झालं 35%
यावेळी खासदार अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हाध्यक्ष आरपीआय आठवले गटाचे मेघराज घुटके,शिक्षक आघाडीचे जिल्हा संयोजक स्वरुप तारगे,चापले सर,सचिन म्हशाखेत्री सर,शेडमाके सर, व पदाधिकारी उपस्थित होते.