खल्लार/प्रतिनिधी
खल्लार नजिकच्या बेंबळा बु।येथील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतीशिल शेतकरी श्री रणजितरावजी रोडे यांच्या मातोश्री इंदिराबाई पुरुषोत्तमरावजी रोडे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्यावर बेंबळा बु। येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून यावेळी खल्लार परिसरातील नागरिक व आतेष्ठ उपस्थित होते.