Day: December 29, 2022

विदर्भ मजबूत तर, राज्य मजबूत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे — मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा — भरीव तरतुदींसह विविध घोषणा..  — धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस.. — राज्यासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम…  वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण… — समतोल प्रादेशिक विकासासाठी समिती

        डॉ. जगदिश वेन्नम/संपादक     नागपूर, दि. २९: विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही हे सांगतांना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार…

पारशिवनी वनपरिक्षेत्राच्या वनकर्मचाऱ्याच्या साहायाने बिबटयाला विष बाधा झाल्याने बिबटयाला जाळे टाकून पकडण्यात आले… त्यानंतर त्याला जेरबंद करून टि.टि.सी सेंटर नागपूर येथे पुढील उपचाराकरिता नेण्यात आले.

    कमलसिंह यादव   प्रतिनिधी पारशिवनी:- आज दि 29.12.2022 गुरुवार रोजी पारशिवनी वनपरिक्षेत्रातील मौजा करंभाड मधील भागीमहारी रोड येथिल श्री रामकृष्ण धोडे यांचे शेत सर्व्हे के 88 येथे सकाळी…

अर्चना उके यांचा चलो द्वारका स्पर्धेत प्रवेश.

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली: भारतीय आयुर्विमा महामंडळतर्फे पश्चिम विभागीय कार्यालय अंतर्गत विमा अभिकर्त्यान करीता चलो द्वारका स्पर्धा डिसेंबर महिन्यातील १ तारखे पासून ३१ डिसेंबर पर्यंत सुरू आहे.…

गडचिरोलीच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा.. धान खरेदी, कृषी गोदाम आणि जंगलावरील उद्योग सुरू करा.. शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी..

    ऋषी सहारे संपादक     गडचिरोली ( २९ डिसेंबर ) : गडचिरोली हा जंगल व्याप्त जिल्हा असल्याने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी जंगलांचे रक्षण करुन त्यावर आधारित उद्योग…

चाकणचे उद्योजक अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी चाकण : राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष व स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक, उद्योजक अशोकशेठ भुजबळ यांची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा…

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप.

  दिनेश कुऱ्हाडे  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘नाद करायचा नाय’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या निमित्ताने दानशूर व्यक्तीमत्व नारायणराव गावडे यांच्यावतीने ८ हुशार, गरीब व गरजू…

शालेय क्रीडा व सास्कृतिक स्पर्धाचे आयोजन करा… सिनेट सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची मागणी..!!

  रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम   राजाराम:- जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कोरोना आजारामुळे शाळा महाविद्यालय बंद होते. ऑनलाइन शिकवणी वर्गाशिवाय इतर कोणतेही उपक्रम शाळा व महाविद्यालय स्तरावर झाले…

निधन वार्ता… इंदिराबाई रोडे यांचे दुःखद निधन.

  खल्लार/प्रतिनिधी खल्लार नजिकच्या बेंबळा बु।येथील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतीशिल शेतकरी श्री रणजितरावजी रोडे यांच्या मातोश्री इंदिराबाई पुरुषोत्तमरावजी रोडे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्यावर बेंबळा बु। येथे…

प्रकल्पग्रस्तांनाअरविंन्डो कंपनीमध्ये केली मारहाण…   — एकमेकांवर गुन्हे दाखल..

  उमेश कांबळे ता प्र भद्रावती –   à¤…रविन्डो कंपनीच्या कर्मचाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याची घटना २३ तारखेला घडली . या प्रकरणी दोघांच्याही तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.…

कोरोना आलाय!,”घाबरु नका,तुम्हाला कोरोना होणारच नाही? — संक्रमण आणि मास्क याला समजून घ्या.. — मास्क व लस दुष्परिणामांची जबाबदारी अधिकारी घेणार काय?

    संपादकीय प्रदीप रामटेके         à¤•ोरोना म्हटले की केंद्र सरकारसह,राज्य सरकारे आणि केंद्रातंर्गत व राज्यांतर्गत संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा तात्काळ खडबडून जागी होतात व लखवा मारल्या सारखे…