ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कोंबडा बाजार तेजीत चालू असून पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
रविवार ला कोंबडा बाजार राजरोसपने चालू असल्याने यांना परमिशन शासनाने तर दिली नाही ना असा ही
प्रश्न उपस्थित होतो आहे. कोंबडा बाजार पूर्वी मनोरंजन म्हणून खेळविला जात असे परंतु आता त्याला जुगाराच स्वरूप प्राप्त झाल असून कोंबड्या च जीवाशी खेळवीला जात आहे.
पोतेपल्ली घोट पोलिस स्टेशन, खडकी मालेवाडा पोलिस स्टेशन आणि सलांगटोला पुराडा
पोलिस स्टेशन असलेल्या ठिकाणी चालणारा कोंबडा बाजार बंद करण्याची मागणी नव नियुक्त पोलिस अधीक्षक यांना केल्याचे समजते.