जिवंत उदाहरण… तरीही सबंधित यंत्रणा गप्प का?

रुपेश बारापात्रे

शहर प्रतिनिधी

 

आरमोरी – तालुक्यात व शहरात मिळत असलेल्या देशी व मोहफुलाच्या दारू ने अनेक संसार उध्वस्त झाले आहेत व होत आहेत.

             दारूबंदी जिल्हा म्हणून फुशारकी मिरवीत जिल्हा गौरव होतो आहे पण वास्तविक स्थिती वेगळीच आहे हे आज मिळालेल्या ताज्या फोटो वरून सिद्ध होत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला इसम हा गरीब घरचा असून स्वस्त दारू पिऊन पडल आहे. ताजा उदाहरण व आजच मिळालेल्या या फोटो वरून हे सिद्ध होत आहे व हा घ्या पुरावा म्हनायची वेळ आली आहे.

         दारु मोठ्या प्रमाणात डॉन कर्वी सप्लाय केली जात असल्याच्या बातम्या प्रकाशित होत असताना एवढे पुरावे कॉफी आहे की रस्त्याच्या कडेला पडलेलं तळीराम पाहायला मिळत आहे आणि सबंधित विभाग गप्प का?