Day: October 29, 2022

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येतील राष्ट्रवादी काँग्रेस तथा आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या ६० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश..!! राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला प्रवेश..!!

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली              à¤®à¤¾à¤œà¥€ पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून नागेपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस तथा आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या…

अस्वलाच्या शिकारीस वनप्रशासनाचा बेजबादारपणाच कारणीभूत… – संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप…

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली सिरोंचा वनविभागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वनजमिनीवरील हजारो मौल्यवान वृक्षांची कत्तल करुन तस्करी केली जात आहे. तसेच गौणखनिजांचे उत्खनन केल्या जात आहे. मात्र…

खासदार अशोकजी नेते यांची सावली तालुक्यातील खेडी,चांदली बुज येथे विविध घडलेल्या घटने संबंधित मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट व आर्थिक मदत…

    दिं.२९ ऑक्टोंबर २०२२   सावली:-(सुधाकर दुधे)    à¤¸à¤¾à¤µà¤²à¥€ तालुक्यातील खेडी येथील रहिवासी स्व.दिपक बाळु पेंदाम हे पोंभुर्णा तालुक्‍यातील चेक हत्‍तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्‍ये लाईनमॅन या पदावर कार्यरत होते.…

भारतीय चलनावर महाप्रज्ञासुर्य तथा जगविख्यात प्रकांड पंडित-थोर समाज सुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नकोच…

      प्रदीप रामटेके      à¤¸à¤‚पादकीय     (थोडक्यात) [ —“समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुत्व,अधिकार,हक्क,परिवर्तनवादी व्यवस्था,चारित्र्य,निती,नियम, लोकशाही अंतर्गत राज्यसत्ता-प्रशासन,शिक्षणाचे व रुपयाचे महत्त्व,शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित, ओबीसी-एससी-एसटी-विमुक्त भटक्या जमाती व जाती-इतर मागासवर्गीय,अल्पसंख्याक समाजातील…

भाऊबीज सानुग्रह अनुदानासाठी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांची आमदारांना ओवाळणी…               

                                       ऋषी सहारे संपादक   वडसा :— आशा वर्कर्सनी कोविड महामारीच्या संकटकाळी…