कमलसिंह

प्रतिनिधी

 पारशिवनी तालुका तिल पो.स्टे . कन्हान हद्दीतिल अंतर्गत ०७ कि.मी अंतरावरील जुनीकामठी ग्राम पंचायत क्षेत्रातिल गाडेघाट ले आऊट येथेन दिनांक १ ९ / ० ९ / २२ चे १८.३० वा . ते दिनांक २० / ० ९ / २२ चे १०.०० वा . दरम्यान नामे – वकील अहमद अली अहमद अंसारी , वय ५५ वर्ष , रा . टेका नाका राय गॅलक्सी २ प्लाट नं ४१६ , देवीनगर नागपूर यांनी त्यांच्या जुन्या ले आऊट मध्ये ठेवलेले लोहयाचे सामान सि चॅनल दि . २० / ० ९ / २२ ला स्वताच्या घरी ठेवला होता . सकाळी १०.०० वा . दरम्यान तक्रारदार वकिल अहमद अलि अहमद अंसारी ला त्याचे चोकीदाराचा फोन आला की , ‘ आपल्या ले आऊट मध्ये सि चॅनल व लोहयाचे पाईप ज्या मध्ये ६ हेलोजन लाईट लागले होते ते कापलेले दिसले ‘ असे तकरारदारला माहीत झाल्यावर दि . २० / ० ९ / २२ ला अंदाजे सायंकाळी ०४.०० वा . दरम्यान तकरारदार चे गाडेघाट ले आऊट मध्ये पोहचुन तेथील लोहयाचे सि चॅनल लोखंडाचे पाईप १२ फुट चे ४४ नग प्रति १ नग किमत १,२०० / – रू . असे एकुण ५२,८०० / – रु . चा माल तसेच लोखंडाचे ०६ पोल कि . ३,००० / – रू . असा एकुण कि . ५५,८०० / – रु . चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेले . सदर प्रकरणी तक्रारदार वकिल अहमद अली अहमद यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . कन्हान येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३७ ९ भादंवि . अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेण सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार अरून सहारे हे करीत आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com