
निरा नरसिंहपुर दिनांक 29
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार ,
पिंपरी बुद्रुक तालुका येथील सत्यभामा रानबा पाटील यांचे 81 वर्षी वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा सुना व नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आसणारे. प्रतिष्ठित नागरिक भारत रानबा पाटील यांच्या मातोश्री होत्या तर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत पाटील,, सामाजिक कार्यकर्ते बादल पाटील व आण्णासो पाटील यांच्या त्या आजी होत्या.