पारशिवनी तालुका तिल बुधवार दि. 29/ जुन/22 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी येथे शाळा पूर्व तयारी मेळावा- तालुका शिक्षण अधिकारी सौ वंदना हटवार च्या उपस्थितीत घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोषराव बोरकर तर . प्रमुखपाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार मॅडम तर जिल्हास्तरावरून प्र . पाहुणे श्री जयंती कौटकर , शा.व्य.स. सदस्य श्री दोख . श्री रेवतकर हजर होते . कार्यक्रमाचे उद्घाटन मा . शशिअ शांनी केले . कार्यक्रमाला 14 अंगणवाडी सेविका , 58 पालक 3 शाला व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळेचे सर्व शिक्षक हजर होते . कार्यक्रमाचे संचलन सौ . तृप्ती कलबे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भी धनराज कळसाईत , सौ . भारती धुंडे , सौ . सरिता चोलितकर श्री नरेश उराडे , श्री वासुदेव जिवतोडे , सौ . रेवा बोहरे , श्रीमती संगीता चरडे , सौ आशा तेलंग , सौ . मंजुश्री खवले व तृत्वी कळंबे यांनी प्रयत्न केले .