नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने आज पासून बाजार चौक एकोडी याठिकाणी कबड्डी सामन्याचे उदघाटन करण्यात आले.
मा. खुशाल तरोने सर यांच्या हस्ते, अध्यक्ष अनिरुद्ध समरीत माजी सरपंच प्रमुख अतिथी म्हणून संजय खोब्रागडे सरपंच एकोडी , रिगण राऊत उपसरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे ग्रा.प.सदस्य, सुकराम बन्सोड ग्रा. प.सदस्य, सतीश हरिनखेडे उपसरपंच किन्ही , रमेश खेडीकर सा. कार्यकर्ता, सुभाष चचाणे, विजय गजबे, दिलीप चौधरी, चंद्रभान लांजेवार, देवेन्द्र गोंधळे, गोपीनाथ मेश्राम व मराठा क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उदघाटकीय सामना राजे क्रीडा मंडळ विहिरगाव & मराठा क्रिडा मंडळ एकोडी यांचा सामाना खेळविण्यात आला.