Day: January 29, 2023

लोहार समाज संघटना दूधमाळा यांच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती साजरी..

    धानोरा /भाविक करमनकर       à¥¨à¥®/०१/ 2023 ला लोहार समाज दुधमाळा च्या वतीने विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत दुधमाळा उद्घाटक गिरीधर…

श्री श्रेत्र भंडारेश्वर यात्रेनिमित्त वैरागड ग्रामपंचायत येथे आढावा बैठक. – दि. १७ फेब्रु. ते १९ फेब्रु. पर्यंत तीन दिवसीय यात्रेचे नियोजन. – यात्रेत भक्तिपर प्रबोधनाचा कार्यक्रम. – रात्रौ तीन अंकी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार. 

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्त येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री श्रेत्र भंडारेश्वर देवस्थान येथे यात्रेनिमित्त सर्वसाधारण आढावा बैठक दि. २९ जानेवारी…

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वटेली येथील स्व.दलसू सुकरु मडावी यांचे शव घरी पोहोचले..!! – त्यांच्या पुढाकाराने करण्यात आली आर्थिक मदत.. — ते लोकप्रिय नेते व आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ पदाधिकारी!! – आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्याकडून सहकार्य..!!

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक          à¤­à¤¾à¤®à¤°à¤¾à¤—ड तालुक्यांतील वटेली येतील दलसू सुकरु मडावी वय 61 वर्ष होते.वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची तब्बेत बिगळली,त्याचा मुलगा सोनू मडावी यांनी 108 गाळीला…

आज पासून एकोडी येथे कबड्डी सामना सुरु..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली-मराठा क्रीडा मंडळ एकोडीच्या वतीने आज पासून बाजार चौक एकोडी याठिकाणी कबड्डी सामन्याचे उदघाटन करण्यात आले.   à¤®à¤¾. खुशाल तरोने सर यांच्या हस्ते, अध्यक्ष…

डोमन शेष महाराज संस्थान उपराई येथे 31 जानेवारी ला यात्रा महोत्सव.

  युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी उपराई येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाकर महाराज राऊत यांच्या ४० दिवसांच्या उपवासानिमित्त मंगळवार दिनांक २४ जानेवारी २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ ला सात दिवस दैनंदिन कार्यक्रमाचे…

आमदार विजय वडेटटीवार ने दी कैंसर ग्रस्त महिला को आर्थिक मदत..

  सिंदेवाही प्रतिनिधि अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत   सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत अंतर्गत आनेवाले प्रभाग क्रमांक 8 की रहिवासी खुशबू सूरज चौधरी कैंसर बीमारी से ग्रस्त थी इसकी जानकारी सिंदेवाही…

सिंदेवाही की सानी अन्सारी बनी एम.बी.ए बालाजी यूनिवर्सिटी पुणे के रजत पद की विजेता…

  सिंदेवाही प्रतिनिधि अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत   चंद्रपुर जिल्हे के सिंदेवाही तहसील की रहवासि सानी नासिर अन्सारी ने श्री बालाजी यूनिवर्सिटी पुणे के एम.बी.ए. में रजत पदकी विजेता…

तथागतांची संघारामगिरी ३० व ३१ जानेवारीला “निळाई” ने फूलनार…. — संघारामगिरीत अवतरणार तथागतांचे शांतीदूत.

  चिमूर / तालुका प्रतिनिधी       à¤–डसंगी जवळील संघारामगिरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा भव्य धम्म समारंभ मेळावा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम ३० व ३१ जानेवारी 2023…