धानोरा/भाविक करमनकर 

 

 मुरुमगाव येथील हलबा हलबी समाज सभागृहात दिनांक 26 डिसेंबर 2022 रोज सोमवार ला आदिवासी हलबा हलबी समाज संघटना ब्लॉक मुरुमगाव/ व क्षेत्रीय सर्कल मुरुमगाव तर्फे 26 डिसेंबर 2022रोज सोमवार ला एकता व शक्ति दिवस साजरा करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान व या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्लॉक न्याय समिती अध्यक्ष जयलाल मार्गीया, व प्रमुख अतिथी छत्तीसगढ राज्य बालोद महासभा अध्यक्ष मदन बढई, माजी सभापति अजमन रावटे पचांयत समिति थानोरा, अध्यक्ष गोंड समाज नरेंद्र आत्राम मुरुमगाव, सर्कल अध्यक्ष माहारसिगं फरेदिया मुरुमगाव, सर्कल अध्यक्ष रमेश भैसारा बेलगावं, सर्कल अध्यक्ष श्रीराम राऊत कूलभटी, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, ग्रामसेवक आखाडे ग्रामपंचायत मुरुमगाव, उपसरपंच मथनूराम मलिया ग्रामपंचायत मुरुमगाव, ब्लॉक उपाध्यक्ष बैसाकूराम कोटपरिया मुरुमगाव, काय॔थयक्ष बालापूरे, कोषाध्यक्ष मनोहर चावरे,सचिव सुरेश नाईक, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कुरैशी, सरपंच हरीश धुर्वे ग्रामपंचायत पन्नेमारा, कचरूराम पटेल, वसंत कोलीयारा, अमरू बढई, बाजीराव राऊत, भावनाताई गावरकर, इत्यादी ने आपली उपस्थिती होते.

या कार्यक्रमात डाॅ. नामदेव किरसान, फरेनद्रं किर्तीकर, मदन बढई, भावनाताई गावरकर, शूरेश नाईक, अजमन मायाराम राऊत, जयलाल मार्गीया, 

पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी यांनी सामाजिक दृष्टिकोनातून एकत्रीकरण व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास व शिक्षण व संशोधन, आरोग्य क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्व पटवून देण्यात आले समाजाचे विकास तरच गावाचे व देशाचे विकास घडवून येनार यावर मार्गदर्शन करण्यात आले 

या कार्यक्रमात हजारो च्या संख्येत पुरूष व महिलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी ने सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम नृत्य सादर केला, कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्या करीता डी.डी.कवलीया सर,महेंद्र कुमार ताराम, ड्रापसिंग चिराम, येलसिगं मलिया, सोनसिगं धनगून, बैसाकूराम कोटपरिया, बरसादूराम चिराम, यांनी सहयोग केले या कार्यक्रमाचे संचालन सरादू ईतवारी चिराम यांनी केले तर आभार प्रदर्शन डी.डी.कवलीया सर यांनी केले कार्यक्रमा नंतर सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com