Day: December 28, 2022

कन्हान शहराच्या विकासाकरिता शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन.

    कन्हान : – शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्ता न लिव्हर लिमिटेड कंपनीची संपुर्ण १८.७८ एकड जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्या आणि…

नववर्षोत्सवानिमित्त चिखलदरा येथील वाहतूक मार्गात बदल..

      दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतीनीधी अबोदनगो चव्हाण 7588228688   चिखलदरा-:   चिखलदरा, दि. 28 : जिल्ह्यातील चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून दि. 31 डिसेंबर रोजी अमरावती…

पिंपरी बुद्रुक परिसरात ट्रॅक्टर मालक व ऊसतोड मजुरांची ऊस भरणी व तोडणी साठी लगबग.

      नीरा नरसिंहपुर दिनांक: 28 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  à¤¬à¤¾à¤µà¤¡à¤¾ ते नरसिंहपुर परिसरात सर्व भागातील ट्रॅक्टर मालक व ऊसतोड मजुरांची व ऊस तोडनि व भरणी साठी लगबग चालू आहे.…

चंद्रपूर हॉकी लीग स्पर्धेची सांगता….. शिवराज संघ ठरला विजेता तर सिहंगड ठरला उपविजेता…..

  प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत       हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलोपमेंट आंड रिसर्च एज्युकेशन सोसायटी (ट्रीम) चंद्रपूरच्या वतीने कुणाल घोटीकर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर हॉकी लीग…

निधन वार्ता… प्रसाद रामा वाघमारे यांचे अल्पशा आजाराने निधन.

  नीरा नरसिंहपूर दि.28 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  पिंपरी बुद्रुक येथील प्रसाद रामा वाघमारे याचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अकरा वर्षाचे होते. त्याच्या पश्चात आई, बहीण व…

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘नाद करायचा नाय’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन संपन्न.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, भावी कलावंत निर्माण व्हावेत यासाठी ‘नाद करायचा नाय’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ…

मुरुमगाव येथे आदिवासी हलबा-हलबी संघटना क्षेत्रीय सर्कल मुरुमगाव तर्फे एकता व शक्ति दिवस साजरा.

    धानोरा/भाविक करमनकर     à¤®à¥à¤°à¥à¤®à¤—ाव येथील हलबा हलबी समाज सभागृहात दिनांक 26 डिसेंबर 2022 रोज सोमवार ला आदिवासी हलबा हलबी समाज संघटना ब्लॉक मुरुमगाव/ व क्षेत्रीय सर्कल मुरुमगाव तर्फे…

मौजा नयाकुंड शिवार येथे मारहाणीद्वारा स्त्रिचा विनयभंग.. — आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.. 

  कमलसिंह यादव   प्रतिनिधी   पारशिवनी:-पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा नयाकुंड शिवार येथे काही आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीला हातबुक्याने मारहण करुन तिचा विनयभंग केल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी…