बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील शंभूराजे जिजाबा बोडके यांचे गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयात इयत्ता दहावी या वर्गात शिक्षण घेत होता,निधना समई वय वर्ष 16 होते.
त्यांच्या पश्चात आई ,वडील, चुलता,चुलती,2 बहिणी, व आजी,आजोबा,आसा मोठा परिवार आहे.
पिंपरी बुद्रुक गावचे प्रगतशील बागायतदार दत्तात्रय दगडू बोडके व सोसायटीचे माजी चेअरमन आशोक दगडू बोडके, सूर्यभान दगडू बोडके यांचा तो नातू होता.