Day: October 28, 2022

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद उमेदवार उतरविणार रिंगणात…  शिक्षक मतदार संघ निवडणूक : संजय निंबाळकरांच्या नावाची चर्चा. 

    कन्हान : – नागपुर विभागातील विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या  निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद रिंगणात उमेदवार उतरणार आहे. शिक्षकांच्या समस्यांची चांगल्या प्रकारे जाण…

वाढदिवसानिमित्त एकच ध्यास प्रभाग क्र.6 चा सर्वांगीण विकास… प्रशांत उर्फ छोटू राउत यांना नागरिकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी    साकोली:- येथील तरुण तडफदार समाजसेवक तथा सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या मा.प्रशांत उर्फ छोटू राउत यांनी वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 6 मधील जनसामान्यांच्या…

श्री लक्ष्मी नरशिंह मंदिरात कुरवंडी दिपोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…

      नीरा नरसिंहपूर दिनांक 28 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री क्षेत्र लक्ष्मी नृसिंह मंदिरात पेशवे कालीन प्रसिध्द कुरवंडी (पुरणाचे दिवे) सहस्र पुरणाच्या दिपांनी आरती…

‘ वेध ‘ ने दिला निराधार वृद्धांना मदतीचा हात… व्यंकटेश वृद्धाश्रमात वेधचा दीपोत्सव – स्नेहानुबंध कार्यक्रम…

  पारशिवनी (ता. प्र.) मानवी मूल्यांसह समग्र विकासाचा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थी, शिक्षक व समाजासाठी कार्य करणाऱ्या वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा दीपावली निमित्त आयोजित पारशिवनी तालुक्यातील माहुली येथील व्यंकटेश वृद्धाश्रमातील गरज…

मातोश्री भागीरथाबाई शैक्षणीक संस्थान, और बालगोपाल शारदा उत्सव मंडल के सहयोग से ह भ. प. डॉ. श्रीमती मृणालिनीताई कांतक का सामाजिक जागरूकता कीर्तन सत्संग कार्यक्रम संपन्न !

     à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€:- मातोश्री भागीरथाबाई शिक्षण संस्थान, पार्शिवनी व बालगोपाल शारदा उत्सव मंडल आमगाव के क्षेत्र में परशिवानी तालुका का आमगाँव में शारदा उत्सव मंडल के सहयोग से बालगोपाल शारदा…

वैरागड येथे नवयुवक मित्र मंडळ यांच्या सौजन्याने नागपूर येथील सारेगम संगीतमय कार्यक्रम… – कार्यक्रमात मान्यवरांनी प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन महापुरुषांचे विचार व्यक्त केले… – कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी गावातील तसेच परिसरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित…

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – दिवाळीच्या शुभपर्वावर नवयुवक मित्र मंडळ यांच्या सौजन्याने येथील पितांबर लांजेवार यांच्या भव्य आवारात नागपूर येथील सारेगम संगीतमय कार्यक्रम दि. २७ ऑक्टों. रोजी…

गरीबांची दिवाळी गोड करण्याचा दावा ; मात्र राशन अभावी दिवाळी अंधारात…

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : राज्य शासनाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी १०० रूपयात “आनंदाचा शिधा” योजनेअंतर्गत राशन थैली देण्याची घोषणा केली गेली. पण अद्यापही शिधेची थैली…