Day: September 28, 2022

हिरापूर येथिल महिलांनी पकडली दारू… दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवार कठोर कार्यवाहीची मागणी…

  सावली ( सुधाकर दुधे ) येथूनच जवड असलेल्या हिरापूर येथिल महिलांनी अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली हिरापूर येथिल काही इसम अवैध मोहफूल व देशी दारू विकत असल्याची चुनचून…

आसोलामेंढा च्या नहरात महिला गेली वाहून… “नवेगाव येथील घटना”

  सावली(सुधाकर दुधे)        à¤—ोसेखुर्दअंतर्गत येणाऱ्या आसोलामेंढा नहराच्या व्याहाड येथून गेलेल्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या भारती वामन वरवडे नामक नवविवाहित वाहून गेल्याची घटना (दि 28) रोजी सकाळच्या सुमारास…

अनाधिकृत उभारलेले जिओ रिलायंन्सचे टावर हटवण्याबाबत… विद्यमान दिवाणी न्यायाधीश कारंजा येथे दावा दाखल..

  वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम – कारंजा तालुक्यातील ग्राम लाडेगाव येथे ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायतीचे कुठलीही प्रकारे नाहरकत प्रमाणपत्र न घेता जिओ रिलायन्स कंपनीने लाडेगाव येथे टॉवर उभारणीचे काम पूर्ण…

सालई- बिटोली मार्ग पर दो बाईक की टक्कर…     एक मृत दो घायल…

  कमलसिंह यादव प्रतिनिधी पारशिवनी–( स ) पारशिवनी पोलिस स्टेशन अर्तगत बाबुलवाडा शिवार अर्तगत सालई से बिटोली पाईपलाईन मार्ग पर मंगलवार की दोपहर करीब के दौरान 2 स्पॅलंडर मोटरसाइकिल आपस…

नागरिकांचा जीव गळ्यात अटकला अखेर बिबट्या फास्यात लटकला… – पाठणवाडा येथील सिद्धार्थ सहारे यांच्या कुंपणातील फास्यात लटकला बिबट्या. – वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षक संस्था आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाला दिली माहिती. – आरमोरी वनविभाग आणि ताडोबा वनविभाग कर्मचाऱ्यांनी बिबतट्यास केले जेरबंद.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – आरमोरी तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाठणवाडा येथे अनेक दिवसापासून कोंबड्यावर ताव मारीत असलेल्या आणि नागरिकांचा जीव गळ्यात अटकलेला असलेला अखेर…

स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी / तुपच्या विद्यार्थ्यांचे इंद्रधनुष स्पर्धेत घवघवीत यश.

        चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी     मुरमाडी / तुप :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग द्वारा ‘इंद्रधनुष’ कार्यक्रमांतर्गत जे. एम. पटेल कला, वाणिज्य…

स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी / तुपकर येथे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा.

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी    मुरमाडी / तुप :- लक्ष्मी शिक्षण संस्था व कीडा मंडळ केसलवाडा / वाघ द्वारा संचालित स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय…

लंपीच्या जनजागृतीसाठी रासेयो स्वयंसेवक सरसावले.

    उपसंपादक/अशोक खंडारे      à¤µà¤¨ वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक ग्राम चपराळा येथे पशुचिकित्सा शिबिर व…

महिलांवर आजही अनेक बंधने : आशा सोनवणे  

  उपसंपादक/ अशोक खंडारे       महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग,लोकसंख्या विभाग व ग्रामीण रुग्णालय आष्टीच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुलींची समस्या या विषयावर चर्चा करताना आजही…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर… पत्रकारांना येणाऱ्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात : जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड

  प्रितम जनबंधु संपादक   मुखेड, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून पत्रकारांना येणाऱ्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे नांदेड जिल्हाध्यक्ष…