ब्रेकिंग न्युज… कुरखेडा येथे युवकाचा मृत्यू ,रात्रो ९.३० ची घटना…

     राकेश चव्हाण  

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

गडचिरोली :- कुरखेडा येथील धाबेकर चौकात ३२ वर्षीय युवक गाडी स्टॅंड वर उभी करतांना भोवळ येवुन पडला,त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

      परंतु उपचार करण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज रात्री ९ .३० ला घडली.

       हार्ट अटॉकने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.मृत युवकाचे नाव लोमेश असुन तो श्रीराम नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक दिनेश वघारे यांच्या मुलगा आहे.