Day: December 27, 2022

भामरागड एकलव्य स्कुलची 26 फेब्रुवारी 2023 ला प्रवेशपुर्व परिक्षा..   — 5 फेब्रुवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख..

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या…

६८ व्या नाट्य महोत्सव साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले करणार

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग ६८ वे नाट्य महोत्सव स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र साकोली चे नेतृत्व झाडीपट्टी लोकजागर कला मंच साकोली…

श्रीमद् भागवत कथेला अलंकापुरीत उत्स्फूर्त प्रतिसाद ,भाविकांचा मोठया प्रमाणावर सहभाग

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य वाणीतून दि.२४ ते ३१ डिसेंबर पर्यंत संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ…

मेडीगड्डा धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत चर्चा.. — शेकापचे आमदार भाई जयंत पाटील यांनी मांडली व्यथा… — शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची केली मागणी…

      ऋषी सहारे संपादक   गडचिरोली : महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर सिरोंचा तालुक्याला लागून तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा धरणामध्ये अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असा प्रश्न मंगळवारी…

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन.. — आ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती..

  रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम    राजाराम :-अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते लाखो रुपयांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.   उमानूर…

प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी..    — प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन.

      रोहन आदेवार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा   मारेगाव: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेतून तालुका मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार…

महसूल विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर.. – रेतीचा उपसा न करताच कागदी घोडे नाचवून कोट्यावधीची फसवणूक.. – येचली इंद्रावती नदी घाटावरील प्रकार.. — गावकऱ्यांसह,दखल न्यूज भारतचे संपादक डॉ.जगदिश वेन्नम यांनी प्रत्यक्ष रेतीघाटाची केली पहाणी..

         à¤ªà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤· नदी घाटाचा लिलाव झालेला असतांना सदर नदी घाटातील एकही कण रेतीचे उत्खनन न करताच महसूल विभागातील अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या संगनमतीने स्थानिक गौण खनिज परवान्याचे…

लाखनीत सैनिक फेडरेशन तर्फे विजय दिवस साजरा.. — जागविल्या 1972 बांगला देश विजयाच्या आठवणी.. — कार्यक्रम आयोजनात मानव सेवा मंडळ, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब,गुरुकुल आयटीआय चा सहभाग.. — युद्धातील सहभागी वीर सैनिकांचा सत्कार..

    जिल्हा प्रतिनिधी    लाखनी:-   येथील लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या नेचर पार्कमध्ये दररोज व्यायाम ,योगा तसेच नृत्यव्यायामाद्वारे शारीरिक तंदुरुस्ती ठेवणारे मानव सेवा मंडळ तसेच सैनिक…

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत भव्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नाद करायचा नाय ! ‘वार्षिक स्नेहसंमेलन २०२२-२३’ हे मंगळवार…