युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
बु. रामरावजी खंडारे बहूउद्देशिय समाज विकास संस्था द्वारा संचालित असलेल्या राजश्री शाहू महाराज आखाडा उपराई येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश खंडारे यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थाध्यक्ष आर.एस.खंडारे यांनी संविधाना बाबत मार्गदर्शन देण्यात आले. संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी गावातील नागरिक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.