प्रेस संपादक व प्रेस सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी आ.प्रितम जनबंधु सर,जिल्हा प्रशिध्दी प्रमुखपदी आ.अश्विन बोदेले सर,जिल्हा कोषाध्यक्ष पदी आ.पंकज चहांदे सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल…
दखल न्यूज भारत,द्वारा मनःपूर्वक अभिनंदन!..
***
याचबरोबर,”दखल न्यूज भारत,मध्ये पत्रकारितेला महत्वपूर्ण आयाम दिल्यानंतर,प्रेस संपादक व प्रेस सेवासंघाचे इतर सर्व आदरणीय नवनियुक्त पदाधिकारी विविध पत्रकारिता क्षेत्रातंर्गत कार्यरत आहेत..
***
आपल्या पत्रकारिता क्षेत्रातंर्गतचा अमुल्य क्षण म्हणजे तुमची प्रेस संपादक व प्रेस सेवासंघाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीत वर्णी लागणे होय.
“यामुळे,….
आ.दिनेश बनकर सर..
अध्यक्ष
आ.हर्ष साखरे सर..
जिल्हा संघटक
आ.सदाशिव माकडे
उपाध्यक्ष
आ.विजय शेडमाके
सहसचिव
आ.सत्यवान रामटेके
सदस्य
याचबरोबर जिल्हा सचिव आ.सोमनाथ उईके व जिल्हा कार्यकारिणी सदस्य फुलचंद वाघाडे..
यांचे सुध्दा,”दखल न्यूज भारत,मनःपूर्वक अभिनंदन करतो आहे..
आणि प्रेस संपादक व प्रेस सेवासंघाच्या पुढील काळातील कारकिर्दी करीता शुभेच्छा प्रदान करते आहे..