धानोरा /भाविक करमनकर
श्री जीवनराव सीताराम पाटिल मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला ya कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक धाकडे सर हे अध्यक्ष होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक बनसोड सर प्राध्यापक खोब्रागडे सर प्राध्यापक आवारी सर हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना माल्यापर्ण करून सुरुवात झाली कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राध्यापक आवारी सर यांनी प्रास्ताविक भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कशाप्रकारे लागू केलं आणि किती मेहनत घेतली आणि या संविधानामध्ये नागरिकांना त्यांचे अधिकार व कर्तव्य याविषयी आपले मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याची जाण असणे आणि लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे असे प्राध्यापक बनसोड जर लोकशाही टिकून ठेवायची असेल तर सुजाण नागरिक बनले पाहिजे आणि हे नागरिकच ही लोकशाही जिवंत ठेवू शकते संविधान दिन तेव्हाच साजरा होऊ शकतो जेव्हा संविधानाची रोज दोन भाग कलम याविषयी माहिती घेत जावु तेव्हा संविधान दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल किंवा त्याचा हेतू साध्य होईल असे आपल्या तसेच देशाचे संविधान बनवत असताना डॉक्टर आंबेडकरांनी जगातील इतर संविधानाचा अभ्यास करून ज्या संविधानामध्ये जे चांगले आहे ते घेऊन सविधान बनवले संविधान लिहीत असताना देशातील सर्व जाती धर्माचा विचार या संविधानामध्ये करण्यात आला अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक धाकडे सर यांनी सांगितले की आम्ही भारताचे लोक असा शब्द प्रयोग केला आहे संविधान हे कोणालाही अर्पण केले नसून भारतातील प्रत्येक नागरिकाला अर्पण केलेले आहे आणि या संविधान टिकवून ठेवण्याची जबाबदारी संपूर्ण देश वाशियांची आहे किंवा नागरिकांची आहे अशी मोलाचे मार्गदर्शन यावेळी संविधान उद्देश प्रास्ताविकचे वाचन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका वटक मॅडम करमनकर व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्राचे संचालन रणदिवे सर यांनी केले तर आभार करमणकर सर यांनी मानले