धानोरा /भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे जनकल्याण ग्रामसंघ ने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक श्री भारतभूषण धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपहार गृह व भोजनालय यांचे उद्घाटन श्रीमती सरिता मडावी अध्येक्ष महिला शक्तिप्रभगसघ, यांचा हस्ते करण्यात आले यावेळी प्रभा मेश्राम,केशव लंजे प्रभाग समन्वयक, राकेश उके पशु व्यवस्थापक,जगदीश शहारे मत्स व्यवस्थापक, सचिन मेहर,शैला कवाडकर, गंगू ईबत्तीवार,अर्चना देशमुख बँक सखी, रूबीना पठान, विजया पोटावी व अनेक महिला उपस्थित होत्या.आज महिला घरी न बसता पुरुषा बरोबर आपला उदयोग वाढवायला पाहिजे याकारिता महिलानी पुढ़ाकार घेउन हा व्यवसाय सुरू केला या करिता गावकारी जनतेने महिलांची प्रशंशा केले,.