Day: November 27, 2022

संविधान सन्मान रॅली व संविधान समारोह प्रचंड उल्हासात संपन्न..  प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल ने केले आयोजन..      

    ऋषी सहारे  संपादक आरमोरी. – दिनांक 26.11.2022 संविधान दिनाच्या निमित्ताने प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरमच्या वतीने आरमोरी शहरात भारतीय संविधानाचे महत्व आणि त्या विषयी जनजागृती प्रत्येक घटकापर्यंत पोहचवी…

वैरागड येथील अंगणवाडी क्रमांक १८ समस्यांच्या विळख्यात. – अंगणवाडीत दरवाजा, खिडकीची तुटफुट, बालकांच्या जीवास धोका, शुद्ध पिण्याचे पाणी,स्वयंपाक घर नाही. – आठ दिवसात ग्रामपंचायतने समस्या सोडवाव्या अन्यथा आंदोलन करण्याचा माजी उपसभापती विनोद बावनकर यांचा इशारा.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे    वैरागड : – येथील ग्रामपंचायत जवळ असलेली अंगणवाडी क्रमांक १८ मध्ये ग्रामपंचायतच्या अवकृपेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. त्वरित अंगणवाडीत असलेली समस्या सोडविण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत…

नीरा नरसिंहपुर ते बावडा परिसरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत कार्यालया मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.

       à¤¨à¥€à¤°à¤¾ नरसिंहपुर दिनांक 27 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  à¤¨à¤¿à¤°à¤¾ नरसिंहपुर तालुका इंदापूर या परिसरातील सर्व शाळा व ग्रामपंचायत कार्यालया मधील नरसिंहपुर, गिरवी,ओझरे, टणु, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गोंदी, लिंबोडी,…

धानोरा येथील जे.एस.पी‌.एम. महाविद्यालयात संविधान दिन साजरा.. — २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन..

           à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤•,धानोरा येथील श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र व राष्ट्रीय…

नवजीवन सीबीएसई मध्ये संविधान दिन साजरा…  संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा – डॉ. लोकानंद नवखरे

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई साकोली येथे संविधान दिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने हाउस अक्टीविटीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी…

भारतीय संविधान तात्विकदृष्ट्या सर्वांगीण काळजी वाहणारा एक मूलगामी तत्वग्रंथ आहे. – प्रतिपादन – माजी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विश्वास भोवते. – वैरागड बौध्द विहार समोर भारतीय संविधान दिन उत्सवात साजरा. – कार्यक्रमात मान्यवरांचे मनोगत. – कार्यक्रमात महापुरुषांना आदरांजली तसेच उपस्थितांना भारतीय संविधानाची शपथ.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दूरगामी, विचारपूर्वक लिहला असून अत्यंत विवेक विचारशील सामर्थ्याने विचार करून जगातील ६० राज्यघटनाचा सखोल अभ्यास केला. भारतीय…

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात संविधान दिन साजरा… 

  प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत          à¤¸à¤°à¥à¤µà¥‹à¤¦à¤¯ महिला मंडळ द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर येथे भारतीय संविधान दिन “सामाजिक न्याय पर्व “साजरा करण्यात आला.…

युवा सेना च्या उपजिल्हाप्रमुख पदावर महेश जीवतोडे यांची निवड……. 

  उमेश कांबळे ता प्र भद्रावती –      उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेने च्या जिल्हा कार्यकारणीत नुकतेच फेर बदल करण्यात आले. त्यात युवा सेना उपजिल्हाप्रमुख पदावर…

०१जानेवारी २०२३ पासुन भिमा कोरेगाव येथुन रिपब्लिकन क्रांती लाँगमार्च निघणार. – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाचविन्यायासाठी रिपब्लिकन क्रांती लाँगमार्च. – लाँगमार्च ०१जानेवारी २०२३ ते ३० जुन पर्यत संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. – लाँगमार्च मध्ये सहभागी होण्यासाठी देवानंद लांजेवार 91304 53961 व अशोककुमार ऊमरे 8698842402 यांच्याशी संपर्क साधावा.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे    वैरागड : – बाबासाहेबांचा पक्ष “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला” वाचविन्यायासाठी रिपब्लिकन क्रांती लाँगमार्च ०१जानेवारी २०२३ ते ३० जुन पर्यत संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. या रिपब्लिकन…

सुनहरे हजार दिन बच्चे के उज्जवल भविष्य पर मार्ग दर्शन शिबिर ।।

  सैय्यद जाकीर  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¤¿ वर्धा।    à¤¹à¤¿à¤‚गणघाट , इंडियन मेडिकल एसोसिएशन ,रोटरी क्लब हिंगणघाट एवं आस्था चिल्ड्रेन हॉस्पिटल के सयुक्ति से बच्चों के पहले 1000 दिन पर मार्गदर्शन बच्चे के…