रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
दिनांक २८-०७-२०२४
सकाळी ७.३० वाजता
मूडझा ता.जि. गडचिरोली (पूरग्रस्त भागाची पाहणी)
सकाळी ८.०० वाजता
शिवणी ता.जि. गडचिरोली (पूरग्रस्त भागाची पाहणी)
सकाळी ८.३० वाजता
येवली, गोविंदपूर ता.जि. गडचिरोली (पूरग्रस्त भागाची पाहणी) शासकीय विधाम भवन, धानोरा जि. गडचिरोली
सकाळी १०.०० वाजता
(आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आढावा व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांशी भेट घेऊन निवेदन स्वीकारणे)
सकाळी १०.३० वाजता
धानोरा जि. गडचिरोली
(उपजिल्हा रुग्णालय येथे भेट)
सकाळी ११.०० वाजता
अमिर्झा ता.जि. गडचिरोली
सकाळी ११.३० वाजता
दुपारी २.०० वाजता
दुपारी ३.३० वाजता
(स्व. खुशबराव देशमुख यांचे घरी सांत्वन भेट)
मौशिखांव, चांभार्डा, ता. जि. गडचिरोली
(अतिवृष्टीणे नुकसान ग्रस्त भागाची पाहनी)
चिमूर ता. चीमूर जि. चंद्रपूर
( विश्राम भवन चिमूर अंगनवाडी सेविकांच्या मेळाव्यास उपस्थिती)
(स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांशी भेट घेऊन निवेदन स्वीकारणे) चिमूर वरून नागपूर मार्गे, अधिवेशनासाठी दिल्ली करिता सांयकाळी ५ वाजता रवाना.